SBES College of Science Aurangabad Bharti 2021

S.B.E.S विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद भरती 2021

SBES College of Science Aurangabad Bharti 2021

SBES College of Science Aurangabad Bharti 2021: Walk-in-interview eligible candidates for the Teacher, Assistance Professor & Non-Technical Post on purely temporary basis on C.H.B. There are Total of 102 vacancies to fill the post. Interested Candidate should report the college with required document for interview. Interview schedule in 30 September & 1st October 2021.

एसबीईएस विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक, शिक्षक आणि गैर तांत्रिक पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर & 01 ऑक्टोबर 2021 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, शिक्षक आणि गैर तांत्रिक
  • पदसंख्या – 102 जागा
  • शैक्षणिक पत्रता – Graduation /Post Graduation, Ph.D, HSC
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – एसबीईएस विज्ञान महाविद्यालय सरस्वतीनगर औरंगाबाद जि. औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख –30 सप्टेंबर & 01 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links SBES College Aurangabad Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3CRSazs
✅ अधिकृत वेबसाईट
sbscience.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड