सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा 27 डिसेंबरला!

Savitribai Phule Pune University Set Exam


Savitribai Phule Pune University Set Exam : Savitribai Phule Pune University set exam will be held on 27th December – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे  २८ जून २०२० रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोनरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.तसेच परीक्षेची तारीख लवकरच कळवले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आता ही परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेबाबतची माहिती  http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड