सतीजी इन्फ्राटेक अमरावती भरती २०१९
Satiji Infratech Amravati Recruitment 2019
सतीजी इन्फ्राटेक अॅन्ड मिडिया प्रायव्हेट लिमिटेड, अमरावती येथे स्थापत्य अभियंता, यांत्रिकी अभियंता, विपणन प्रतिनिधी, एचआर व्यवस्थापक पदांच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, यांत्रिकी अभियंता, विपणन प्रतिनिधी, एचआर व्यवस्थापक
- नोकरी ठिकाण – अमरावती, महाराष्ट्र
- मोबाईल क्रमांक – ९८२२२०७२४६
- ई-मेल पत्ता – satiji.infratechplc@gmail.com
- ऑफिसचा पत्ता – प्लॉट नं. डी. ११, १२ एम.आय.डी.सी. चिखली, जि. बुलढाणा
- ब्रांच ऑफिसचा पत्ता – भामकर मार्केट, युनिक ऑटोजवळ, इर्विन चौक, अमरावती
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App