विषय – वर्ग ड परिक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत.
वरील विषयी आपणास कळविण्यात येते की, महानगरपालिकेची आदर्श आचारसंहिता संपण्यापुर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहीता सुरु झालेली आहे. वर्ग ड परिक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत मा. जिल्हाधिकारी, पुणे व मा. आयुक्त, वैद्यकिय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना परवानगी मागण्यात आलेली आहे व प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तरी अद्याप परवानगी मिळालेली नाही. वरीष्ठ कार्यालयामार्फत परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येईल.
विनंती. तरी सदर बाबत या कार्यालयास वारंवार विचारणा करण्यात येवू नये ही
ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















