सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्ट मध्ये सुरु होणार
Saral Seva Bharti Recruitment 2020
सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्ट मध्ये सुरु होणार
राज्यातील हजारो तरुण राज्य सेवेतील वर्ग दोन आणि तीनच्या पदांची भरती व्हावी म्हून ‘महाआयटी ‘ कडे डोळे लावून बसले आहेत. यासाठीच्या निविदेचे काम १० ऑगस्ट पर्यंत पूर्ण होऊन पदभरतीची प्रक्रिया सुरु होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. सरळ सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेतील विविध पद आरोग्य सेवक, शिपाई, कारकून, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस , तलाठी यासह राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर दोन व तीनची पदे भरली जातात. हे काम पूर्वी महापरीक्षा पोर्टलकडे होते, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. डमी उमेदवार बसवून, गुणांमध्ये अफरातफर करून गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांची निवड झाली. त्याचे पुरावेही समोर आले. या संदर्भातील पुढील अपडेट्स आम्ही महाभारतीवर प्रकाशित करूच, तेव्हा महाभरतीची अँप येथून डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी महाआयटीचे प्रमुख अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. निविदा प्रक्रिया पूर्ण कधी होणार आहे असे विचारले असता, पाटील यांनी, “१० ऑगस्टपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले आहे. त्यामुळे विविध खात्यातील भरती मार्गी लागण्याची शक्यता आहे. यादव म्हणाले, “सरळ सेवेसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, पण महापरीक्षा पोर्टलच्या ठिकाणी काम करण्यास दुसऱ्या कंपन्यांना उशीर लागत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यास उमेदवारांना थोडासा तरी दिलासा मिळेल.”
मी दिव्यांग कर्णबधिर आहे. मला सरलसेवा साठी job मिळील का?
2019 la DHS sathi form bharle nursing post sathi tayche kay honar