Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संत तुकाराम सहकारी साखर कारखाना पुणे भरती २०२०

Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana Pune Bharti 2020

Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana Pune Bharti 2020:संत तुकाराम सहकारी साखर कारखाना पुणे येथे असि. इंजिनिअर, इलेक्ट्रीशियन, टर्नर काम मशिनिस्ट, मॅॅॅॅॅन्यू केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रीपल मेट, सेंट्रीफ्यूगल मेट, लिगल ऑफिसर पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – असि. इंजिनिअर, इलेक्ट्रीशियन, टर्नर काम मशिनिस्ट, मॅॅॅॅॅन्यू केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रीपल मेट, सेंट्रीफ्यूगल मेट, लिगल ऑफिसर
  • पद संख्या – ११ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – santtukarammssk@yahoo.co.in
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sagar janjal says

    Apply kise kare

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड