संजीवनी कृषी उद्योग समुह नाशिक भरती २०१९

Sanjivani Krushi Udyog Samuh Nashik Bharti 2019


संजीवनी कृषी उद्योग समुह नाशिक येथे मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, प्रोजेक्ट मॅनेजर, अकाउंटंट, टेलीकॉलर्स, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, प्रोजेक्ट मॅनेजर, अकाउंटंट, टेलीकॉलर्स, रिसेप्शनिस्ट.
  • नोकरी ठिकण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – ऑफिस-१, दुसरा मजला, वसंत मार्केट, कॅनडा कॉर्नर, नाशिक

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात

 Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>