सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत पात्र उमेदवारांची मुलाखत यादी जाहीर | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result
SMKC Bharti Result 2024
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result: Eligible candidates from the attached list for the recruitment process for the posts of specialist and medical officer on contract basis are called for interview on Monday 29/07/2024 at 10.00 AM at R. C. H. Office, Near Apta Police Chowki, Uttar Shivaji Nagar, Sangli to attend and sign the register at own expense along with original copies of all the documents mentioned in the advertisement and their self-attested photocopies. If you do not attend further recruitment process will be done. After that no objection or complaint can be made. It should also be noted that if some candidates are not interviewed due to lack of time, the remaining candidates will be interviewed on 30/07/2024.
कंत्राटी तत्वावरील विशेषतज्ञ व वैदयकीय अधिकारी या पदांची भरती प्रक्रियासाठी सोबत लगत केलेल्या यादीमधील पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी वार सोमवार दि.२९/०७/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आर. सी. एच. कार्यालय, आपटा पोलिस चौकी जवळ, उत्तर शिवाजी नगर, सांगली येथे जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रति व त्यांची स्वसाक्षांकित छायांकित प्रतिसह स्वखर्चाने उपस्थित राहून रजिस्टरवर स्वाक्षरी करण्याची आहे. आपण उपस्थित न राहिल्यास पुढील भरती प्रक्रिया केली जाईल. तदनंतर कोणतेही हरहरकत किंवा तक्रार करता येणार नाही. तसेच वेळे अभावी काही उमेदवारांच्या मुलाखती न झाल्यास दि.३०/०७/२०२४ रोजी उर्वरित उमेदवारांची मुलाखती घेण्यात येतील, यांची नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Interview Date
मुलाखतीचे ठिकाण: आर.सी. एच. कार्यालय, आपटा पोलिस चौकी जवळ, उत्तर शिवाजी नगर, सांगली
मुलाखतीची दिनांक व वेळः दि.२९/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उमेदवारांनी हजर राहण्याची वेळ: दि.२९/०७/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता
Download SMKC Bharti Result PDF
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result: Recruitment advertisement for various posts of Sangli Miraj and Kupwad City Municipal Corporation under National Civil Health Mission was published on 09/06/2023. According to the said recruitment advertisement, the applications were accepted till 26/06/2023. Selected candidates have to undergo skill test (applicable posts) and original document verification. 01/11/2023 to 03/11/2023 to attend at RCH Office, Under Water Tank, Apta Police Chowki Adjacent, Uttar Shivaji Nagar, Sangli – 416416 and appointment orders will be issued to selected candidates after verification. Following is the final selection and waiting list for Pedentration (Polyclinic Psychiatry), Psychiatric (Polyclinic Psychiatry), Full Time Medical Officer and Part Time Medical Officer posts.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांचेकडील विविध पदांची पदभरतीची जाहिरात दिनांक ०९/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदभरती जाहिरातीस अनुसरुन दिनांक २६/०६/२०२३ रोजी पर्यंत अर्ज स्विकारण्यात आलेले होते. त्यानुसार पात्र व मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची दि. २५/१०/२०२३ रोजी निवड समितीव्दारे मुलाखती घेऊन गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया राबवून पिडेंट्रिशन (पॉलिक्लिनिक मानसेवी), सायकैस्ट्रिक (पॉलिक्लिनिक मानसेवी), पुर्णवेळ वैदयकिय अधिकारी व अर्धवेळ वैदयकिय अधिकारी या पदांची संवर्गनिहाय व आरक्षित संवर्गनिहाय उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे सर्वसाधारण संवर्गनुसार अंतिम निवड व प्रतिक्षा यादी तयार केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी कौशल्य चाचणी (लागू पदे) व मुळ कागदपत्र पडताळणीसाठी दि. ०१/११/२०२३ ते ०३/११ / २०२३ या कालावधीत आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – ४१६४१६ येथे उपस्थित राहण्याचे असून पडताळणी अंती निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. पिडेंट्रिशन (पॉलिक्लिनिक मानसेवी), सायकैस्ट्रिक (पॉलिक्लिनिक मानसेवी), पुर्णवेळ वैदयकिय अधिकारी व अर्धवेळ वैदयकिय अधिकारी पदांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी खालीलप्रमाणे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download SMKC Eligible & Non Eligible List 2023
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result: Under National Public Health Mission, National Tuberculosis Eradication Program, Sangli Miraj and Kupwad City Municipal Corporation, Lab Technician post recruitment advertisement was published on 26.8.2023. According to the said recruitment advertisement, applications were accepted till 4.9.2023. Accordingly, after the scrutiny of the applications received, the advertised sample OBC category eligible list is publishing the ineligible list. If there is any objection regarding the said list till the end of 24.10.2023 to 28.10.2023 or within 5 days from the date of its publication on the website, City Tuberculosis Officer, Mr. Please note that they will be received in person at Madanbhau Patil Shopping Complex, 2nd Floor, Room No. 8, Sangli 416416. Along with Lab Technician OBC Cadre Eligible List Eligible List in Advertisement. Download Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result, SMKC NHM Result 2023, SMKC Selection List
राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत लॅब टेक्निशियन पदाच्या भरतीची जाहिरात २६.८.२०२३ रोजी प्रसिद्ध झाली. या भरतीच्या जाहिरातीनुसार, 4.9.2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर जाहिरात नमुना ओबीसी प्रवर्ग पात्र यादी अपात्र यादी प्रसिद्ध करत आहे. 24.10.2023 ते 28.10.2023 अखेरपर्यंत किंवा वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यापासून 5 दिवसांच्या आत सदर यादीबाबत काही आक्षेप असल्यास, शहर क्षयरोग अधिकारी, श्री. कृपया नोंद घ्या की ते येथे वैयक्तिकरित्या प्राप्त केले जातील. मदनभाऊ पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, खोली क्रमांक 8, सांगली 416416. लॅब टेक्निशियन ओबीसी संवर्ग पात्र यादी जाहिरातीत पात्र यादी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भारती निकाल, SMKC NHM निकाल 2023, SMKC निवड यादी डाउनलोड करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download SMKC Selection and Waiting List 2023
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result: Recruitment advertisement for various posts of Sangli Miraj and Kupwad City Municipal Corporation under National Civil Health Mission was published on 09/06/2023. Accordingly, the final selection list for the posts of Epidemiologist, Drug Manufacturing Officer, ANM has been prepared by carrying out the selection process according to the scoring system. Selected candidates are required to appear for skill test (applicable posts) and original document verification from 11/09/2023 to 14/09/23 at RCH office, under water tank, next to Apta Police Chowki, Uttar Shivaji Nagar, Sangli – 416416. Download Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result, SMKC NHM Result 2023, SMKC Selection List
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांचेकडील विविध पदांची पदभरतीची जाहिरात दिनांक ०९/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया राबवून इपिडिमिओलॉजिस्ट, औषध निर्माण अधिकारी, एएनएम या पदांची अंतिम निवड यादी तयार केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी कौशल्य चाचणी (लागू पदे) व मुळ कागदपत्र पडताळणीसाठी दि.११/०९/२०२३ ते १४/०९/२३ या कालावधीत आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – ४१६४१६ येथे उपस्थित राहण्याचे असून पडताळणी अंती निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
According to the said recruitment advertisement, the applications were accepted till 26/06/2023. Accordingly, after the scrutiny of the application received, the eligible list of the candidates in the advertisement, the eligible list, the general eligible list was published on 24/07/2023 and the objections/complaints from the candidates dated 25/07/2023 to 26/07/2023 were called within this deadline. Accordingly, the candidates who have received objections within the prescribed period have been included in the revised eligible and ineligible list.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांचेकडील विविध पदांची पदभरतीची जाहिरात दिनांक ०९/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदभरती जाहिरातीस अनुसरुन दिनांक २६/०६/२०२३ रोजी पर्यंत अर्ज स्विकारण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी अंती उमेदवारांची जाहिरातीतील संवर्गनिहाय पात्र यादी अपात्र यादी, सर्वसाधारण पात्र यादी दिनांक २४/०७/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली असुन उमेदवारांकडुन हरकती/तक्रारी दि.२५/०७/२०२३ ते दि. २६/०७/२०२३ या मुदतीत मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार विहित मुदतीत ज्या उमेदवारांकडुन हरकती प्राप्त झाल्या आहेत, त्या उमेदवारांचा सुधारीत पात्र व अपात्र यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया राबवून इपिडिमिओलॉजिस्ट, औषध निर्माण अधिकारी, एएनएम या पदांची अंतिम निवड यादी तयार केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी कौशल्य चाचणी (लागू पदे) व मुळ कागदपत्र पडताळणीसाठी दि.११/०९/२०२३ ते १४/०९/२३ या कालावधीत आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – ४१६४१६ येथे उपस्थित राहण्याचे असून पडताळणी अंती निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. इपिडिमिओलॉजिस्ट, औषध निर्माण अधिकारी, एएनएम पदांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी खालीलप्रमाणे.
Download SMKC Selection and Waiting List 2023
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Medical Officer Bharti Result
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Result– Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Has declared eligibility list of Full-Time Medical Officer Posts. Click on the link below to download the list.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदभरतीची पात्रता यादी जाहीर करण्यात करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3frm2Jf
Table of Contents