सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत ०२ रिक्त पदाकरिता भरती; असा करा अर्ज! | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Offline Bharti 2024

SMKM Bharti 2024

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation has Publish Notification for the posts of “City Co-ordinator”. There are a total of 02 vacancies available to fill posts. Application is to be made through offline mode. Last date for submission of application is 30th of September 2024. The official website of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika is smkc.gov.in. For more details about Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव शहर समन्वयक
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा – मुख्य बारनिशी, मुख्यालय सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in

Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शहर समन्वयक 02

Educational Qualification For Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक मान्यता प्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी. अ. B.E./ B. Tech (कोणतीही शाखा) ब. बी.आर्क., क बी. प्लॅनिंग, ड. बी.एस्सी. (कोणतीही शाखा)

Salary Details For SMKM Arj 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहर समन्वयक Rs.45,000/-

How To Apply For SMKM Job 2024

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For smkc.gov.in Notification 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/bFX12
✅ अधिकृत वेबसाईट https://smkc.gov.in/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. MahaBharti says

    New Update

  2. Saurabh nyaynit says

    महानगरपालिका कामगार सफाई कामगार त्यासाठी रिक्वेस्ट करत आहे

  3. Dr. Rodgire Sujata says

    Mbbs doctor job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड