सांगली मिरज महापालिकेत भरतीची बोगस जाहिरात व्हायरल! | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2023
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2023
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2023
महानगरपालिकेत नोकरभरती सुरू असल्याची बोगस जाहिरात व्हॉटस्अॅप, सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे. व्हॉटसअॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिध्द झालेल्या बोगस जाहिरातीवर कोणीही विश्वास ठेवू नये. नोकरीच्या आमिषाने फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
उपायुक्त रोकडे यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत कोणतीही (मानधन / कायम ) भरती प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिध्द केली नाही. तरिही व्हॉटसअॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेत भरती निघाल्याबाबतची बोगस जाहिरात व्हायरल होत आहे.
या जाहिरातीवर कोणीही विश्वास ठेवू नये. भविष्यात ज्यावेळी महानगरपालिकेमार्फत नोकरभरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल, त्यावेळी वर्तमानपत्र, अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करुनच भरती केली जाईल. त्यामुळे भरतीती बोगस जाहिरात तसेच महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याच्या उद्देशाने कोणाच्याही आमिषाला बळी पडून फसवणूक करुन घेवू नये, असे आवाहन उपायुक्त रोकडे यांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, DVET अंतर्गत 772 पदांची भरती जाहिरात प्रकाशित;
✅10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी, 11409 पद-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
: : Previous Update : :
The Good news for candidates looking job at Sangli District, very soon the recruitment process for 3520 vacancies will begin in Sangli Municipal Corporation. The Bharti process for large number of vacancies will start soon. The more deetails about this bharti process are given below.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रपत्र- “अ” मध्ये नमूद शासन मंजूर २४०६ पदांसह नवनिर्मित १११४ पदे अशा एकूण ३५२० पदांमधून व्यपगत करावयाची ६६ रिक्त पदे वगळून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रपत्र – “क” मध्ये नमूद केल्यानुसार एकूण ३,४५४ पदांच्या (४ कार्यरतनिहाय व्यपगत) आकृतीबंधास शासन मान्यता देण्यात येत आहे.
- पदाचे नाव – विविध पदे- पूर्ण माहिती लवकरच उपलब्ध होईल
- पदसंख्या – ३,४५४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली, मिरज
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट येईल
- अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in
मागील अपडेट
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2023: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation has declared the recruitment notification vacant Posts of “Apprentice X-Ray Technician“. Interested and eligible candidates can apply before the 10th of February 2023. More details are as follows:-
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे “एक्स रे टेक्निशियन (शिकाऊ उमेदवार)” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, नोंदणी करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – एक्स रे टेक्निशियन (शिकाऊ उमेदवार)
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली, मिरज
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
एक्स रे टेक्निशियन (शिकाऊ उमेदवार) | 01 पद |
Educational Qualification For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एक्स रे टेक्निशियन (शिकाऊ उमेदवार)“ | १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेची पदवी.
२. शासन मान्यताप्राप्त संस्थेतुन “क्ष- किरण” तंत्रज्ञ या विषयाचे प्रशिक्षण पुर्ण असावे. |
Salary Details For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
एक्स रे टेक्निशियन (शिकाऊ उमेदवार)“ | Rs. 10,000/- |
SMKM Sangli Bharti 2023 – Important Instructions
- The Urban Learning Internship Program (TULIP) यांचे Internship.aicte-india.org हे संकेतस्थळ आहे.
- शिकाऊ उमेदवार म्हणून एक्स रे टेक्निशियन यांचे मानधन रक्कम रुपये १०,०००/- मात्र इतके असेल.
- The Urban Learning Internship Program (TULIP) यांचेकडील ज्या अटी / शर्ती असतील त्या नियुक्त केलेल्या शिकाऊ उमेदवारास लागू राहतील.
- शिकाऊ उमेदवार हा पदवी / स्टेनोकार्सची अंतीम परिक्षा उत्तीर्ण झालेपासून १८ महिनेपेक्षा कमी कालावधी झालेला असावा.
- शिकाऊ उमेदवारांचे अर्ज फक्त वर नमूद Internship.aicte-india.org या पोर्टलव्दारेच स्विकारले जातील. ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- सदर पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेस शिकाऊ उमेदवाराची नियुक्ती करण्याचा अधिकार मा. आयुक्त यांचेकडे राहील.
- नियुक्ती शर्ती / अटी यामध्ये बदल करणे, पदसंख्या कमी अधिक करणे इत्यादी बदल वा संपूर्ण प्रक्रिया रद्द करणेचे अधिकार मा. आयुक्त यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे.
How To Apply For SMKM Sangli Recruitment 2023
- वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात.
- इच्छुक असलेल्या उमेदवारांनी The Urban Learning Internship Program (TULIP) internship. aicte-india.org या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी दिनांक 10/02/ 2023 पर्यंत करावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे..
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2023 | smkc.gov.in 2023 |
|
✅ PDF जाहिरात |
shorturl.at/bcJ25 |
✅ नोंदणी करा |
shorturl.at/jzANQ |
✅ अधिकृत वेबसाईट |
smkc.gov.in |
HISTORY OF SMK CITY
Established on 9th February, 1998
Population 4,36,639 (as per 2001 Census)
Geographical Area 118.18 Sq.km.
The Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation is the local self-government body which looks after the development of the Sangli-Miraj twin cities. This is the largest municipal corporation in South Maharashtra and serves a population of 0.65 million
The Sangli Municipal Corporation has carved a name for itself as the best municipal corporation of South Maharashtra. The corporation has planned and constructed a number of wide roads in the city, thereby reducing traffic density on the crowded streets of Sangli-Miraj.
The municipal corporation has come up with several unique ideas for city beautification, lake development, shopping centers, sanitation, slum eradication and waste management, ideas that have been widely recognized throughout the country.
GEOGRAPHICAL INFORMATION
New Update
महानगरपालिका कामगार सफाई कामगार त्यासाठी रिक्वेस्ट करत आहे
Mbbs doctor job