सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती २०२०

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2020


Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, अ‍ॅनेस्थेटिस्ट पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ६ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, अ‍ॅनेस्थेटिस्ट
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली, मिरज, कुपवाड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा.आयुक्त साहेब यांचे कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगपालिका, मुख्यालय, शहर पोलीस स्टेशनसमोर, सांगली
  • मुलाखतीची तारीख – ६ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3eQ0Mec
अधिकृत वेबसाईट : http://smkc.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.