Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२०

Sangli DCC Bank Recruitment 2020

Sangli DCC Bank Recruitment 2020 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली येथे आयटी हेड, चार्टर्ड अकाउंटंट पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – आयटी हेड, चार्टर्ड अकाउंटंट
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. चेअरमन सांगली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड; मुख्य कार्यालय पद्मभूषण वसंत दादा पाटिल मार्ग कर्मवीर भाऊराव पाटिल चौक सांगली – ४१६४१६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2YMRIS6
अधिकृत वेबसाईट : http://www.sanglidccbank.com/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ashish says

    government all job Education information

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड