समाजकल्याण प्रवेशपत्र डाउनलोड करा, परीक्षेचे वेळापत्रक आले!- Samaj Kalyan Hall ticket Download 2025
Samaj Kalyan Hall ticket Download 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Samaj Kalyan Exam Date Hall ticket Download) तब्बल बारा वर्षांनी समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ आणि तत्सम पदांसाठी होणाऱ्या पदभरतीसाठी उमेदवारांनी मे २०२३ मध्ये अर्ज केले. या संपूर्ण प्रक्रियेच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि वेळापत्रक जाहीर झाले आहे. खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र लवकरच डाउनलोड करू शकता. प्रवेशपत्राची अपेक्षित तारीख २६ फेब्रुवारी आहे. तसेच या परीक्षेचे स्वरूप समाज कल्याण आयुक्तालय अभ्यासक्रम, निवड पद्धती व परीक्षेचे स्वरूप या लिंक वर उपलब्ध आहे. हि लेखी परीक्षा ११ मार्च पासून विविध शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात येणार असून आपण या लिंक वरून समाज कल्याण २०२५ टेस्ट सिरीज सोडवू शकता, यात नेहमी नवीन प्रश्नसंच आम्ही प्रकाशित करत असतो. २०२५ या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा..
Samaj Kalyan Vibhag Hall Ticket – Samaj Kalyan Vibhag Admit Card – Candidates can Download the Admit Cards / Halltickets of Samaj Kalyan examinations 2025 from following given link. The Given link will be active from Feb 2024. Also the Schdule or Timetable of this Commissioner Social Welfare Department which is under Maharashtra government is published now. You can check the Details from given respctive Links.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
समाजकल्याण प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
⏰समाज कल्याण लेखी परीक्षा टेस्ट सिरीज 2025 – Samaj Kalyan Papers 2025 Test Series
समाज कल्याण विभागातील गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ८१ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी मे २०२३ मध्ये अर्जही भरून घेण्यात आले होते. आयोगाच्या वतीने जुलै २०२३ मध्ये देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार संगणक आधारित चाळणी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल, असे कळवण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु, परीक्षेची तारीख जाहीर करण्यास दीड वर्षाचा विलंब झाल्याने उमेदवार आता आक्रमक झाले आहे.
Comments are closed.