साकुर ग्रामपंचायत अहमदनगर भरती २०२०
Sakur Gram Panchayat Ahmednagar Bharti 2020
साकुर ग्रामपंचायत अहमदनगर येथे सफाई कर्मचारी, माळी कामगार, भंगी कर्मचारी पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सफाई कर्मचारी, माळी कामगार, भंगी कर्मचारी
- पद संख्या – ३ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार चौथी पास असावा.
- नोकरी ठिकाण – साकुर, अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रामपंचायत साकुर ता.संगमनेर,जि. अहमदनगर
- अधिकृत वेबसाईट – www.ahmednagar.nic.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|