सकाळ मीडिया ग्रुप नाशिक भरती २०२०

Sakal Nashik Bharti 2020

सकाळ मीडिया ग्रुप नाशिक येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपले रिझुम पाठवावे.

  • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – sanjay.patil@esakal.com
  • पत्तामानव संसाधन विभाग, सकल मीडिया प्रा. मर्यादित, विकास, ३२, एमआयडीसी क्षेत्र, त्र्यंबक रस्ता, सातपूर, नाशिक – ४२२००७

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/39tjMfE

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप