सैनिक स्कूल सातारा भरती २०२०

Sainik School Satara Recruitment 2020

Sainik School Satara Recruitment 2020 : सैनिक स्कूल सातारा येथे TGT, PGT, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – TGT, PGT, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सातारा,  महाराष्ट्र
  • फीस – रु. ३००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता प्राचार्य, सैनिक स्कूल सातारा, सातारा – ४१५००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2QGEbGK
अधिकृत वेबसाईट : https://www.sainiksatara.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप