सैनिक स्कूल चंद्रपूर भरती २०२०

Sainik School Chandrapur Bharti 2020

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावइलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी
  • पद संख्या – ११ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५००/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. २५०/-
  • अर्ज करण्याचा पत्ताप्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर, गाव-भिवकुंड, बल्लारपूर तालुका, पीओ-विसापूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र-४४२७०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर०१
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक०२
संगीत शिक्षक०१
समुपदेशक०१
नर्सिंग सिस्टर०१
मॅट्रॉन०१
वॉर्ड बॉय ०२
सामान्य कर्मचारी०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links 

  PDF जाहिरात

 अर्ज नमुना 

  अधिकृत वेबसाईट

 महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] सैनिक स्कूल चंद्रपूर भरती २०१९ […]

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप