१० जागा – सैनिक स्कूल चंद्रपूर भरती २०२०

Sainik School Chandrapur Bharti 2020

Sainik School Chandrapur Bharti 2020 is Published an advertisement Sainik School Chandrapur for the Electrician cum Pump Operator, Physical Training Instructor(Male), vacancies. If you are applying for this Sainik School Chandrapur, Please remember that the last date to apply offline application form for Sainik School Chandrapur Bharti 11th March 2020. More details & Official Advertisement Link given below.

 

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावइलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी
  • पद संख्या – १० जागा
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५००/- आणि अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. २५०/-
  • अर्ज करण्याचा पत्ताप्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर, गाव-भिवकुंड, बल्लारपूर तालुका, पीओ-विसापूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र-४४२७०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर ०१
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक ०२
संगीत शिक्षक ०१
समुपदेशक ०१
नर्सिंग सिस्टर ०१
मॅट्रॉन ०१
वॉर्ड बॉय ०१
सामान्य कर्मचारी ०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/383a1n0
अधिकृत वेबसाईट : https://sainikschoolchandrapur.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

Sainik School Chandrapur Bharti 2020 Details

Department Name
Sainik School Chandrapur
Recruitment Name
Sainik School Chandrapur Bharti 2020
Name of Posts Electrician cum Pump Operator, Physical Training Instructor(Male), etc
Total Posts  11 Vacancies
Application Mode Offline
Official Website sainikschoolchandrapur.com

Eligibility Qualification For Sainik School Chandrapur Bharti

Electrician cum Pump Operator Diploma in Electrical
PTI (Physical Training Instructor) Graduate / Bp.ed / Dp.ed / Sports
Music Teacher Graduated degree/diploma
Counselor UG / PG
Nursing Sister Graduated degree/diploma
Matron Matriculation / equivalent
Ward Boy
General Employee Matriculation

Vacancy Details

Electrician cum Pump Operator 01
PTI (Physical Training Instructor) 02
Music Teacher 01
Counselor 01
Nursing Sister 01
Matron 01
Ward Boy 02
General Employee 02

Application Fee

Open Category Rs.500/-
Reserved Category Rs.250/-

All Important Dates

Last Date To Apply Offline 11th March 2020

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड