सैनिकी मुले वसतिगृहात विविध पदांसाठी भरती! | Sainik Hostel Admission Form

Sainik Hostel Admission Form

Sainik Hostel Admission Form

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात विविध पदांसाठी भरतीपुणे, ता. २५ : पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहायक वसतिगृह अधीक्षक, सफाई कर्मचारी, माळी या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. माजी सैनिक व इतर नागरिकांनी पाच डिसेंबरपर्यंत सैनिकी मुलांच्या वसतिगृहात अर्ज करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

या तात्पुरत्या अशासकीय पदांसाठी प्रत्येकी एक जागा भरणार आहे. सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी २४ हजार ७९ रुपये, तर सफाई कर्मचारी व माळी पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी १२ हजार ४६५ रुपये मानधन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक अब्दुल शेख यांच्याशी (भ्रमणध्वनी- ७०२०४१०९५४) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) एस. डी. हंगे यांनी केले आहे.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Sainik Hostel Admission Form : Those who wish to take admission in the Sainik hostel should collect the application form and information booklet for Rs.50 from Ex-Servicemen Boys Hostel and Ex-Servicemen Girls Hostel, Near Hislop College, Civil Lines, Nagpur by 30th July 2023 District Soldier Welfare Officer Major (Dr.) Shilpa Kharapkar has appealed that ex-servicemen boys and girls should be deposited in the hostel along with the shadow copy of the identity card, mark sheet and certificate of the institution of admission to the educational institution.

आजीमाजी सैनिक विधवांच्या पाल्य व युध्द विधवांचे आणि जे या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हील लाईन्स येथून ५० रुपयांचा प्रवेश अर्जाचा फॉर्म व माहिती पुस्तिका घेवून येत्या ३० जुलैपर्यंत माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेल्या संस्थेच्या दाखल्याची छायांकित प्रतीसह माजी सैनिकी मुलामुलींचे वसतिगृहात जमा करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.

नागपूर येथे माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता ६० व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता ७० आहे. नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात युध्दा विधवाच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. जागा असल्यास सर्वसाधारण नागरिक पाल्यांनासुद्धा प्रवेश देण्यात येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड