SAIL कोलकता भरती २०१९
SAIL Kolkata Recruitment 2019
SAIL कोलकता स्टील प्लांट येथे वैद्यकीय अधिकारी [दंत], मायनिंग फोरमॅन, मायनिंग मेट, सर्व्हेअर (मायन्स), ऑपरेटर-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), नर्सिंग सिस्टर (प्रशिक्षणार्थी) पदांच्या १४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी [दंत], मायनिंग फोरमॅन, मायनिंग मेट, सर्व्हेअर (मायन्स), ऑपरेटर-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी), नर्सिंग सिस्टर (प्रशिक्षणार्थी)
- पदसंख्या – १४८ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
- वयोमर्यादा –
- वैद्यकीय अधिकारी [दंत] पदारिता –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- उर्वरित पदाकरिता –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय ३१ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवाराचे वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- वैद्यकीय अधिकारी [दंत] पदारिता –
- परीक्षा फीस –
- वैद्यकीय अधिकारी [दंत] पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील परीक्षा फीस रु. ५००/- आहे.
- मायनिंग मेट व अटेंडंट-कम-टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी) पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीस रु. १५०/- आहे.
- उर्वरित पदाकरिता – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीस रु. २५०/- आहे.
- नोकरी ठिकाण – कोलकाता
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App