साई सर्व्हिसेस बुलढाणा भरती २०२०
Sai Services Vacancy 2020
साई सर्व्हिसेस, बुलढाणा येथे मार्केटिंग सेल्स ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मार्केटिंग सेल्स ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा व उमेदवाराकडे स्वतःची २ व्हीलर असणे आवश्यक आहे.
- नोकरी ठिकाण – बुलढाणा, वाशीम व अकोला
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – २१ डिसेंबर २०१९ (सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत) आहे.
- मुलाखतीचा पत्ता – बुलढाणा जिमखाना क्लब, जयस्तंभ चौक, हिरोळे पेट्रोल पंपाच्या बाजूला, बुलढाणा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|