Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट संगमनेर भरती २०१९

Sahyadri Agrovet Sangamner Bharti 2019

सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट संगमनेर येथे उत्पादन अभियंता, बनावट अभियंता, यांत्रिक / देखभाल अभियंता पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावउत्पादन अभियंता, बनावट अभियंता, यांत्रिक / देखभाल अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर / पदविका असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाणसंगमनेर
  • मुलाखत तारीख  – ३० सप्टेंबर २०१९ (१० ते १ वाजेपर्यंत) आहे.
  • मुलाखतीचा पत्तासह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट संगमनेर, एमआयडीसी, प्लॉट क्र. ४, पाण्याच्या टाकीजवळ, संगमनेर, जि. अहमदनगर. पिन – ४२२६०५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड