Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सहकारी संस्था कोल्हापुर विभाग भरती २०२०

Sahakari Sanstha Kolhapur Vibhag Bharti 2020

सहकारी संस्था कोल्हापुर विभाग येथे लिपिक – टंकलेखक आणि शिपाई पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – लिपिक – टंकलेखक आणि शिपाई
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, शाळा पास असावा.
  • फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापुर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभगा, कोल्हापूर, प्लॉट नं. एम-४, श्री शाहू मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस मागे, कोल्हापूर – ४१६००५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड