सहकार आयुक्तालय द्वारे उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक व्यावसायिक चाचणीचे निकाल जाहीर डाउनलोड करा! । Sahakar Ayukta Final Merti List, Selection List
Sahakar Ayukta Answer Key, Result
Sahakarayukta Bharti Skill Test Result
Sahakar Ayukta Answer Key, Result : सहकार विभागातील गट- क संवर्गातील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांची सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. आय. ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १४/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. सहकार विभागातील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त आहेत अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/०१/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. व्यावसायिक चाचणीसाठी पात्र असणा-या उमेदवारांची लघुलेखन व टंकलेखनची व्यावसायिक चाचणी दि. २१/०९/२०२४ व दि. २२/०९/२०२४ रोजी घेण्यात आलेली होती. उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती तर व्यावसायिक चाचणीसाठी ८० गुण शासन निर्णयानुसार विहीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार व्यावसायिक चाचणी परीक्षा दि.२१/०९/२०२४ व दि.२२/०९/२०२४ रोजी घेण्यात आलेली असून, सदर परीक्षेची गुणवत्ता यादी या पत्रासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१. सदर परीक्षेमध्ये लघुलेखनासाठी कमाल गुण ८० आणि टंकलेखनासाठी कमाल गुण ४० होते. तथापि व्यावसायिक चाचणी परीक्षा कमाल ८० गुणांची असल्याने, सदर परीक्षेसाठी लघुलेखनासाठी कमाल गुण ४० आणि लघुटंकलेखनासाठी कमाल गुण ४० असे एकूण कमाल ८० गुण निर्धारित केले असून, उमेदवारांचे अंतिम गुणांकन लघुलेखनासाठी कमाल गुण ४० आणि टंकलेखनासाठी कमाल गुण ४० याप्रमाणे एकूण कमाल ८० गुणांप्रमाणे केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२. लघुलेखन चाचणी उत्तीर्ण होणेसाठी किमान १६ गुण आणि टंकलेखन चाचणी उत्तीर्ण होणेसाठी किमान १६ गुण प्राप्त असणे आवश्यक आहेत.
३. वरील दोन्ही चाचण्यामध्ये किमान १६ गुण प्राप्त नसलेल्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
४. उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करतेवेळी कमाल २०० गुण विचारात घेतले जाणार असून, यामध्ये लेखी परीक्षेच्या १२० गुणांचा आणि व्यावसायिक चाचणी परीक्षेच्या ८० गुणांचा समावेश असेल.
५. प्रस्तुत परिक्षेची अंतिम निवड यादी यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Sahakar Ayukta Bharti Waiting List, Merit List
सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १४/०८/२०२३ आणि दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून प्राप्त झालेली उमेदवारांची सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी-२ या पदांची विभागनिहाय तात्पुरती निवडसूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि.१२/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर तात्पुरत्या निवडसूचीमधील उमेदवारांचे कागदपत्रांची पडताळणी दि.२६/१२/२०२३ ते दि.२९/१२/२०२३ या कालावधीत करण्यात आलेली होती. त्यानुसार सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी-२ या पदांची विभागनिहाय अंतिम निवड यादी दि. २१/०२/२०२४ रोजी सहकार आयुक्त कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सहकार विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी-२ या पदांची मुंबई विभाग वगळता इतर विभागांची विभाग व पदनिहाय प्रतिक्षा यादी सहकार आयुक्त कार्यालयाचे
https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. मुंबई विभागाची प्रतिक्षा यादी लवकरच सदर संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
Sahakar Ayukta Answer Key, Result : Candidates Online examination has been conducted by TCS ION company on 14/08/2023 and 16/08/2023. Candidates have paid separate application and separate examination fees for the posts of Associate Officer Grade-1, Associate Officer Grade-2. However, only one online exam was conducted by TCS-ION Company for both the said posts. The examination fee amount will be refunded to their bank account as per the bank details provided by the candidates in the above sample. If the correct information in the above prescribed form is not received by this office by the 19th through the e-mail mentioned in the application and if the said examination fee is not returned to the candidate, it will be the responsibility of the candidate. To get all the further updates regarding this recruitment on time, download the official mobile app of Mahabharti in your mobile by clicking here.
सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.आय. ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १४/०८/२०२३ व दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे.सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी अधिकारी श्रेणी-२ या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परिक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे. तथापी सदर दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परिक्षा टी.सी.एस-आय.ओ.एन कंपनीमार्फत आयोजित करण्यात आलेली होती. उमेदवारांनी वरील नमुन्यामध्ये कळविलेल्या बँक तपशीलानुसार त्यांचे बँक खात्यात परिक्षा शुल्क रक्कम परत केली जाईल. उपरोक्त विहीत नमुन्यातील अचुक माहिती या कार्यालयास दि.१९.०४.२०२४ पर्यंत आपल्या अर्जात नमुद केलेल्या ई-मेलद्वारे प्राप्त न झाल्यास व सदर परिक्षा शुल्क उमेदवारांना परत न मिळाल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
तसेच उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व टंकलेखक या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परिक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे. तथापी सदर तीनही पदांसाठी एकच ऑनलाईन परिक्षा टी.सी.एस-आय.ओ.एन कंपनीमार्फत आयोजित करण्यात आलेली होती. याप्रमाणे सदर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज व परिक्षा शुल्क दुबार/तिवार अदा केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी सदर पदांसाठी एकपेक्षा जास्त वेळा परिक्षा शुल्क भरणा केलेले आहेत अशा उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी सदर यादीतील उमेदवारांना या प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन करण्यात येते की, परिक्षा शुल्क परत करणेसाठी आपले बँक तपशीलाची अचूक माहिती खालील नमुन्यात djrpune. [email protected] या ई-मेल वर दि.१९.०४.२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी.
Candidates Fee Return List
उमेदवारांनी वरील नमुन्यामध्ये कळविलेल्या बँक तपशीलानुसार त्यांचे बँक खात्यात परिक्षा शुल्क रक्कम परत केली जाईल. उपरोक्त विहीत नमुन्यातील अचुक माहिती या कार्यालयास दि.१९.०४.२०२४ पर्यंत आपल्या अर्जात नमुद केलेल्या ई-मेलद्वारे प्राप्त न झाल्यास व सदर परिक्षा शुल्क उमेदवारांना परत न मिळाल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. तरी संबधीत उमेदवारांनी विहीत मुदतीत माहिती तात्काळ पाठविण्याची दक्षता घेण्यात यावी. विहीत मुदतीनंतर आलेली माहिती विचारात घेतली जाणार नाही. याची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी.
Download Notice
Sahakar Ayukta Result Out @sahakarayukta.maharashtra.gov.in
Sahakar Ayukta Final Merti List, Selection List is published now. Candidates can check their post wise result from following given links.
सहकार आयुक्त कार्यालय, पुणे – अंतिम निवड यादी दि.21.02.2024
विसनि, मुंबई – अंतिम निवड यादी दि.21.02.2024
Sahkar Aayukt Result Links
Sahakar Ayukta Answer Key, Result: sahakarayukta.maharashtra.gov.in Result is OUT !! Online examination of candidates who have received applications within the prescribed period as per the advertisement published on 06/07/2023 for filling up the vacant posts of Direct Service in Group C Cadre in Cooperative Department T. C. S. It has been taken through this company on Monday 14/08/2023 and Wednesday 16/08/2023.
For the posts for which the examination is conducted in more than one shift, the marks of the candidates who appeared for the examination have been normalized according to the formula Mean Standard Deviation. Accordingly, the marks of the post wise candidates are being released on the official website of Cooperative Commissioner and Registrar, Cooperative Societies, Maharashtra State, Pune https://sahakarayukta.maharashtra.gov.in. Download Sahakar Ayukta Answer Key, Result, Check Sahakar Ayukta Bharti Marks at below link
सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता ०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी. सी. एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक १४/०८/२०२३ आणि बुधवार दिनांक १६/०८/२०२३ रोजी घेण्यात आलेली आहे.
ज्या पदांच्या परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झालेल्या आहेत, अशा पदासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या गुणांचे मीन स्टैंडर्ड डेव्हिएशन या सुत्रानुसार सामान्यीकरण (नॉरमलायझेशन) करण्यात आले आहे. त्यानुसार पदनिहाय उमेदवारांचे गुण सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How To Check Sahakar Ayukta Group C Bharti Result?
- Go To Official Webiste of Sahakar Ayukta Bharti
- Or You Can Click On Below Direct Link
- PDF Will Open For Co-operative Officer Grade 1 and : Co-operative Officer Grade 2
- Download this Sahakar Ayukta Bharti Result PDF
- Check For Your Roll No, Name and Marks Given in Fornt Of it
Sahakar Ayukta Bharti Marks | Sahakar Ayukta Scores
- नॉर्म्लायझेशन मार्कस प्रसिध्दीपत्रक
- सहकार अधिकारी श्रेणी-1
- सहकार अधिकारी श्रेणी-2
- Auditor
- Stenographer Higher Grade
- Stenographer Lower Grade
- Steno Typist
Sahakar Ayukta Answer Key [email protected]
Sahakar Ayukta Answer Key, Result : Online examination Answer Key of the candidates who have received applications within the prescribed period as per the advertisement published on 06/07/2023 for filling up the vacant posts of Direct Service in Group C Cadre in Cooperative Department T. C. S. It has been taken through this company on Monday 14/08/2023 and Wednesday 16/08/2023. Answer sheet of the said exam and link of objection form on the answer dated 23/08/2023 12.00 noon to 27/08/2023 till 11.59 pm are available. Download Sahakar Ayukta Answer Key 2023 from below link
Sahakar Ayukta Revised Answer Key has been published. Candidates can check New Sahakar Ayukta Answer Key 2023 from below link. There are some changes in the 14 August 2023 grade 1 and 2 paper. Candidates can check this change in their Login.
Final Sahakar Ayukta Answer Key has been Uploaded on official sahakarayukta.maharashtra.gov.in. Candidates can check final Answer Key from below link:
सहकार विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टि.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दि. १४/०८/२०२३ आणि बुधवार दि. १६/०८/२०२३ रोजी घेण्यात आली आहे. सदर परीक्षेची उत्तरतालिका आणि उत्तरावरील आक्षेप अर्जाची लिंक दि. २३/०८/२०२३ ते दि. २७/०८/२०२३ पर्यंत सहकार आयुक्त कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुषंगाने उमेदवारांकडून प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेऊन अंतिम उत्तरतालिकेची लिंक सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १२/०१०/२०२३ पासून उपलब्ध करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Sahakar Ayukta Final Answer Sheet – Link
सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी. सी. एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक १४/०८/२०२३ आणि बुधवार दिनांक १६/०८/२०२३ रोजी घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षेची उत्तरतालिका आणि उत्तरावरील आक्षेप अर्जाची लिंक दिनांक २३/०८/२०२३ दुपारी १२.०० ते दिनांक २७/०८/२०२३ रात्री ११.५९ पर्यंत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे.
Download Sahakar Ayukta Revised Answer Sheet – Link
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Answer Key |
|
Starting Date for Objection form | 23-Aug-2023, 10:00 AM |
Last date for Objection form | 27-Aug-2023, 11:59 PM |
How To Check Sahakar Ayuktalay Bharti 2023 Answer Key
Read the below instructions carefully
- Candidate has to fill in the below mentioned details to receive the User ID and Password.
- Candidate will receive the User ID and Password on the registered email address and or on the registered mobile number. Overseas candidates will receive both User ID and Password on registered email address.
- Candidate can login with the User ID and Password to complete the application form for Govt Form.
- Candidate must provide Correct Name, Date of Birth, Mobile Number and Email Address as these details cannot be changed once the registration is completed.
Download Sahakar Ayukta Answer Sheet – Link
Maharashtra Sahakar Ayukta Bharti 2023 Selection Process
Post Name | Selection Process |
---|---|
Assistant Cooperative Officer Category 1 | Online Examination |
Assistant Cooperative Officer Category 2 | |
Auditor Category 2 | |
Senior Clerk / Assistant Cooperative Officer | |
High-class shorthand | Online Examination and Skill Test |
Low-grade stenographer | |
Stenographer |
Sahakar Ayuktalay Bharti Answer Sheet 2023- Overview
Maharashtra Sahakar Ayuktalay Bharti Result 2023 |
|
Organisation | Commission of Co-operatives and Registrar, Govt of Maharashtra |
Exam Name | Maharashtra Sahakar Ayuktalay Bharti 2023 |
Post Name |
|
Vacancy | 309 |
Application Mode | Online |
Registration Dates | 7th July -24th July 2023 |
Selection Process | Written Test, Skill Test |
Full Advertisement | Download |
Official Website | www.sahakarayukta.maharashtra.gov.in |
Table of Contents
Sahakar Ayukta Result Out @sahakarayukta.maharashtra.gov.in