RUBICON मुंबई भरती २०२०
RUBICON Mumbai Bharti 2020
RUBICON Bharti 2020 : RUBICON मुंबई येथे सहकारी पदाच्या एकूण ५०० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२० आहे.
- पदाचे नाव – सहकारी
- शैक्षणिक पात्रता – HSC
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑगस्ट २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Application Cha link share kara na te jast esay ahe plz job che add yete tyat kiti. % chance milu shkto
महास्वयम वर डायरेक्ट अर्ज करू शकतो ना की कोणता फॉर्म वैगेरे आहे
ऑनलाईन फॉर्म आहे इंग्रजीत आहे.. आपलं महास्वयम वर अकाउंट असेल तर सरळ अर्ज करू शकता…
सगळी माहिती मराठी मध्ये टाकावी लागेल की इंग्लिश मध्ये चालेल
Please give me all updates for jobs