वाहनचालक आहात, सरळ जर्मनीला नोकरीची सुवर्णसंधी! – राज्यातील ‘RTO’कडून जर्मनीत भरती ! – RTO Bharti 2024 Maharashtra
RTO Bharti 2024 Maharashtra
RTO Maharashtra Recruitment 2024
RTO Bharti 2024 Maharashtra: Employment opportunities are also available in other fields including driving in Germany. Accordingly, 10 thousand youth will be selected from Maharashtra in the first phase. Applications of drivers are being taken by Regional Transport Department. This will be selected. After that they will be given training like left hand drive driving, German language teaching etc. free of charge. The cost of this will be borne by the state government. After the training is completed, the companies in Germany will provide the driver with an appointment letter and then the driver will move to Germany. –
कोणत्याही क्षेत्रामध्ये भरती निघाल्यास त्यासाठी लाखो इच्छुकांचे अर्ज दाखल होतात. आता राज्य सरकारने परदेशात रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. जर्मनीतील बाडेन बुटेनबर्गमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. त्यामध्ये वाहनचालकांचा समावेश आहे. इच्छुक वाहनचालकांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनचालक जर्मनीला जाण्यास सज्ज होतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How To Apply For Germany Driver Job 2024
महाराष्ट्रातील तरूण-तरूणींना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये सामंजस्य करार केला. यानुसार बाडेन-गुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्यासाठी परिवहन विभागाने जिल्हास्तरावर सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जनजागृती करीत आहेत. प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांसाठी राज्य सरकारने क्यूआर कोड सुरू केला आहे. इच्छुकांना या क्युआर कोडवर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
पथदर्शी प्रकल्प
वाहनचालकांना जर्मनीत पाठवण्याबाबत पथदर्शी प्रकल्प तयार केला असून यासाठीची यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था, कार्यपद्धती निश्चित केली आहे. तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व तांत्रिक समित्या तयार केल्या आहेत. त्यानुसार बस, रेल्वे, ट्राम, मेट्रो, ट्रक, हलकी व जड वाहने चालवण्यासाठी चालकांची निवड केली जाईल. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. तर, पुणे येथील एका संस्थेद्वारे जर्मनी भाषा शिकवली जाईल, असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात १० हजार तरुणांची निवड
महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात १० हजार तरूणांची निवड केली जाईल. यामध्ये वैद्यकीय क्षेत्र, हॉटेल व्यवस्थापन, स्थापत्य सेवा या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या तरुणांची निवड केली जाणार आहे. जर्मनीत वाहन चालकांची कमतरता असून सुमारे चार लाख वाहनचालकांची आवश्यकता आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनचालकांचे अर्ज घेतले जात आहेत. यातून निवड करण्यात येईल. त्यानंतर त्यांना डाव्या बाजूकडील स्टेअरिंगचे वाहन चालवणे, जर्मन भाषा शिकवणे आदी प्रशिक्षण मोफत दिले जाईल. याचा खर्च राज्य सरकार करेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर्मनीमधील कंपन्या वाहनचालकांना नियुक्ती पत्र प्रदान करतील आणि त्यानंतर वाहनचालक जर्मनीला जाईल.
Regional Transport Office Maharashtra Bharti 2024
परिवहन विभागात अनेक पदे रिक्त, कधी भरणार रिक्त पदे
राज्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २६ जागांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच चार ठिकाणी आरटीओ अधिकारीच नाही, येथे रामभरोसे कारभार सुरू असल्याचे विदारक चित्र प्रादेशिक परिवहन विभागात निर्माण झाले आहे. राज्य शासनाला महसूल देणारा विभाग म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाची ख्याती आहे; मात्र ‘की पोस्ट’वर अधिकारी नियुक्त नसल्याने अतिरिक्त कार्यभारावर आरटीओ कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. अमरावती व नागपूर या दोन्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची जबाबदारी रामभाऊ गीते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यातील आरटीओशी संबंधित कामकाज हाताळताना गीते यांना मोठी कसरत करावी लागते. राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत; परंतु ३० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आल्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत आरटीओच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.
पदोन्नती रखडली, कामे वाढली
प्रादेशिक परिवहन विभागात आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या श्रेणीत पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे पदोन्नतीशिवाय
वरिष्ठ पदांची जबाबदारी हाताळावी लागत आहे. यात बहुतांश मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षकांना सुद्धा पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. मनुष्यबळाची वानवा ही मोठी समस्या आहे.
आरटीओत नवीन आकृतीबंध लागू
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात नवीन आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. यात जुने ४०० पदे खारीज करून नव्याने
काही पदांना अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविताना ७० टक्के कर्मचाऱ्यांंची पदे अपग्रेड झाली
आहेत; मात्र आजही आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीची आस आहे.
या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे आहे अतिरिक्त कार्यभार
जितेंद्र पाटील (मुंबई), दिनकर मनवर( मुंबई), संदेश चव्हाण (मुंबई), प्रकाश जाधव (मुंबई), अशोक पवार (मुंबई पश्चिम), विनय अहिरे (मुंबई पूर्व), अभय देशपांडे (पनवेल), दीपक पाटील (कोल्हापूर), प्रदीप शिंदे (नाशिक), स्टीव्हन अल्वारीस (धुळे), संजय मेत्रेवार (संभाजीनगर), रामभाऊ गीते (नागपूर), गजानन नेरपगार (लातूर), विनोद साळवी (कल्याण), नंदकिशोर काळे (सिंधुदुर्ग), अर्चना गायकवाड (सोलापूर), राजेंद्र केसकर (बारामती), उर्मिला पवार (श्रीरामपूर), विनाेद सगरे (सांगली), ज्ञानेश्वर हिरडे (यवतमाळ), हर्षल डाके (नागपूर शहर), मोहम्मद समीर (वर्धा), स्वप्निल माने (बीड), अनंता जोशी (हिंगोली), प्रकाश जाधव (मुंबई) या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई मध्य, ठाणे आणि पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपद निरंक असल्याची माहिती आहे.
RTO Bharti 2024 Maharashtra
Info of Maharashtra RTO Recruitment 2024 |Maharashtra RTO Bharti 2024
Name of the Organization | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Name Of The Department | Motor Vahan Vibhag, Maharashtra |
Name Of The Posts | Road Transport Officer Posts |
Number Of Vacancies | To be Announced |
Table of Contents
any update
when will the form be released ?
RTO Application date sanga sir please
Mala RTO chi bharti maraychi aahe tar tachi date sagavi
New Vacancy Update…