विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकांची भरती आजपासून; ११० जागांसाठी आले ५६८ अर्ज, चार दिवस चालणार मुलाखती! | RTMNU Nagpur Bharti 2025

RTMNU Nagpur Recruitment 2025

RTMNU Nagpur Bharti 2025

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक सत्रासाठी विविध विभागांमध्ये ११० कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी ५६८ उमेदवारांनी अर्ज केले असून सोमवारपासून त्यासाठी मुलाखती सुरू होणार आहे. २८ जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान चार दिवस या मुलाखती चालणार असून त्यातून कंत्राटी प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे. विद्यापीठात २०१५ पासून पदभरती बंद आहे. २०१९ मध्ये राज्य शासनाने ९२ पदे भरण्यासाठी मान्यता दिली होती. मात्र, त्यासाठी जाहिरात काढल्यानंतर काहीच दिवसांनी ती रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध विभाग आणि संचालित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यावर पर्याय म्हणून यापूर्वी विभाग आणि संचालित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येत होती.

काही वर्षांपासून विभाग आणि संचालित महाविद्यालयांमध्ये कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. मध्ये दोन वर्ष भरती बंद असल्याने उमेदवारांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यातून आता पुन्हा ११० कंत्राटी शिक्षकांच्या भरतीसाठी मान्यता देत अर्ज मागविण्यात आले. त्यातून १७ जून २०२५ रोजी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच पात्र उमेदवारांकडून २८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये ५६८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. नागपूर विद्यापीठाने असेही स्पष्ट केले आहे की कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या साहाय्यक प्राध्यापकांच्या या नियुक्त्या ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी असतील, ज्यामध्ये दरमहा ४० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठात प्राध्यापकांच्या एकूण ३३९ पदांना मान्यता आहे. त्यापैकी १७९ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही १६० पदे रिक्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे २०१९ मध्ये ९२ प्राध्यापक पदांची भरती मंजूर करण्यात आली होती, परंतु तेव्हापासून ही पदे रिक्त आहेत.

RTMNU Nagpur Bharti 2025: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Applications are invited from candidates who are eligible according to the post vacancies of “System Analysis, Network and Hardware Technician, Junior Engineer, Studio Assistant, Computer Lab Assistant, Superintendent, Mechanic ‘A’, Mechanic ‘B’, Mechanic ‘C'”. There are 10 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for submission of application is 28th July 2025. For more details on RTMNU Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत “सिस्टम अॅनालिसिस, नेटवर्क आणि हार्डवेअर टेक्निशियन, ज्युनियर इंजिनिअर, स्टुडिओ असिस्टंट, कॉम्प्युटर लॅब असिस्टंट, सुपरिटेंडेंट, मेकॅनिक ‘ए’, मेकॅनिक ‘बी’, मेकॅनिक ‘सी'” पदाची 10रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख28 जुलै 2025आहे.

RTMNU Nagpur Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव सिस्टम अॅनालिसिस, नेटवर्क आणि हार्डवेअर टेक्निशियन, ज्युनियर इंजिनिअर, स्टुडिओ असिस्टंट, कॉम्प्युटर लॅब असिस्टंट, सुपरिटेंडेंट, मेकॅनिक ‘ए’, मेकॅनिक ‘बी’, मेकॅनिक ‘सी’
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर  
  • अर्ज शुल्क –
    • For Open Category: Rs.300/-
    • For Reserved Category: Rs.200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 
  • अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/

RTMNU Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सिस्टम अॅनालिसिस 01
नेटवर्क आणि हार्डवेअर टेक्निशियन 01
ज्युनियर इंजिनिअर 02
स्टुडिओ असिस्टंट  01
कॉम्प्युटर लॅब असिस्टंट  01
सुपरिटेंडेंट 01
मेकॅनिक ‘ए’ 01
मेकॅनिक ‘बी’ 01
मेकॅनिक ‘सी’ 01

Educational Qualification For RTMNU Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिस्टम अॅनालिसिस ME/M.Tech, MCA, M.Sc
नेटवर्क आणि हार्डवेअर टेक्निशियन Engineering in relevant field
ज्युनियर इंजिनिअर Engineering in relevant field
स्टुडिओ असिस्टंट   Degree/Diploma
कॉम्प्युटर लॅब असिस्टंट   Degree/Diploma
सुपरिटेंडेंट
मेकॅनिक ‘ए’ 12th
मेकॅनिक ‘बी’ 12th
मेकॅनिक ‘सी’ 12th

How To Apply For RTMNU Nagpur Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nagpuruniversity.ac.in Arj 2025

📑 PDF जाहिरात https://tinyurl.com/3dtfxbps
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/vbtKI
✅ अधिकृत वेबसाईट
https://nagpuruniversity.ac.in/

RTMNU Nagpur Bharti 2025: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Applications are invited from candidates who are eligible according to the post vacancies of “Art and Cultural Coordinator”. There is 01 vacancy available to fill posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for submission of application is 28th July 2025For more details on RTMNU Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत “कला आणि सांस्कृतिक समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव कला आणि सांस्कृतिक समन्वयक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर  
  • अर्ज शुल्क –
    • For Open Category: Rs.500/-
    • For Reserved Category: Rs.300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 
  • अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/

RTMNU Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कला आणि सांस्कृतिक समन्वयक 01

Educational Qualification For RTMNU Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कला आणि सांस्कृतिक समन्वयक Master of Fine Arts degree, computer knowledge, knowledge of Marathi, English and Hindi Language + experience.

How To Apply For RTMNU Nagpur Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nagpuruniversity.ac.in Arj 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/TuFRG
📑 अर्ज नमुना https://shorturl.at/vbtKI
✅ अधिकृत वेबसाईट
https://nagpuruniversity.ac.in/

RTMNU Nagpur Bharti 2025: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Applications are invited from candidates who are eligible according to the post vacancies of “Vice-Chancellor”. There are various vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned address or through email before the last date. The last date for submission of application is 07th of August 2025For more details on RTMNU Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत “कुलगुरू” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव कुलगुरू 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर  
  • निवड प्रक्रिया – मुलाखती 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. एस. सरवनन (नोडल ऑफिसर) गणित विभाग, भरतियार विद्यापीठ, कोइम्बतूर-६४१०४६
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख०७ ऑगस्ट २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/

How To Apply For RTMNU Nagpur Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nagpuruniversity.ac.in Arj 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/273k3
📑 अर्ज नमुना https://shorturl.at/27njk
✅ अधिकृत वेबसाईट
https://nagpuruniversity.ac.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड