राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ४७२ रिक्त पदे भरण्याची मागणी!! | RTMNU Nagpur Bharti 2025
Nagpur University Application 2025
RTMNU Nagpur Bharti 2025
Nagpur University Application 2025: नागपूर विद्यापीठात अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी एकूण ८६४ पदे मंजूर आहेत. सध्या ३९२ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ४७२ पदे रिक्त आहेत. म्हणजे केवळ ४५ टक्के कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. एकूण ५५ टक्के पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे. विद्यापीठातील रिक्त पदांचा मुद्दा गुरुवारी विद्यापीठ अधिसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी ४७२ रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सिनेट सदस्य शुभांगी नक्षिणे आणि विष्णू चांगदे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वेतन आणि रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला. नक्षिणे यांनी आउटसोर्सिंगची प्रक्रिया बंद करण्याची मागणी केली. यावर कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी नागपूर विद्यापीठात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत किती पदे मंजूर आहेत, सद्यस्थितीत किती पदे भरली आहेत, किती पदे रिक्त आहेत याची माहिती दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा विषय सरकारकडे विचाराधीन
विद्यापीठातील रिक्त पदांबाबत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीत सर्व विद्यापीठांमध्ये किती पदे रिक्त आहेत, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर उच्च शिक्षण सचिव यांनी सांगितले की, राज्यातील विद्यापीठांमधील रिक्त पदांचा विषय सरकारच्या विचाराधीन आहे.
RTMNU Nagpur Bharti 2024: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Applications are invited from candidates who are eligible according to the post vacancies of “Director”. There are total of 02 vacancies available to fill posts. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 30th of October 2024. For more details on RTMNU Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत “डायरेक्टर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – डायरेक्टर
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
- राखीव श्रेणी – रु.300/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, परिसर स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर – 440 033 (M.S.), भारत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/
RTMNU Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
डायरेक्टर | 02 |
Educational Qualification For RTMNU Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डायरेक्टर | Master’s Degree with at least 55% marks of any statutory University or its equivalent grade of B in U.G.C. 7 points scale |
Salary Details For RTMNU Nagpur Director Job 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
डायरेक्टर |
|
How To Apply For Nagpur Vidyapeeth 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nagpuruniversity.ac.in Arj 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/efnYT |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://nagpuruniversity.ac.in/ |
Table of Contents
Walk-in Interviews
I want job on social work faculty base
I want Job on MSW base
मला जॉब ची फार गरज आहे