रेल्वे भरती मंडळाने पॅरामेडिकलच्या 403 विविध पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा!!। RRB Paramedical Bharti 2025

RRB Paramedical Recruitment 2025

RRB Paramedical Notification PDF

RRB Paramedical Bharti 2025: Application s are invited for the posts of “Dialysis Technician, ECG Technician, Lab Assistant Grade-II, Nursing Superintendent, Pharmacist (Entry Grade), Radiographer X-Ray Technician, Health & Malaria Inspector Grade-III “. There are total of 403 vacancies are available to fill posts. Last date of application will updated soon. For more details about RRB Paramedical Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in.

RRB अंतर्गत “डायलिसिस टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड-II, नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट (एंट्री ग्रेड), रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड-III” पदांच्या एकूण 403 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावडायलिसिस टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड-II, नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट (एंट्री ग्रेड), रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड-III
  • पदसंख्या403 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच कळविण्यात येईल .
  • अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/

 

RRB Paramedical Vacancy 2025

Post Name No of Posts
Dialysis Technician 4
ECG Technician 4
Lab Assistant Grade-II 12
Nursing Superintendent 246
Pharmacist (Entry Grade) 100
Radiographer X-Ray Technician 4
Health & Malaria Inspector Grade-III 33

 

How To Apply Online For RRB Paramedical Recruitment 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल .
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For RRB Paramedical Application 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/5vF5f
👉ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/cmuF8
✅ अधिकृत वेबसाईट https://indianrailways.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड