रेल्वे ग्रुप D भरती आता ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी! | RRB Group D Bharti 2025
RRB Group D Online Bharti 2025
RRB Group D Bharti 2025
RRB Group D Bharti 2025 : Mega Job Alert !!! Great Opportunities for the job Seekers !! Railway Recruitment Board (RRB) Group D is going to recruit for Group D posts . There are total of 32,438 58,438 Approx vacancies available. Eligible and interested candidates can apply before the last date. Applicants need to apply online through the given link before last date. Online Link will be activated from 23rd January 2025. Last Date for submitting application is 22nd February 2025. More details are as follows about RRB Group D Bharti 2024, RRB Group D Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in.
रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत “गट डी” पदांच्या एकूण 32,438 रिक्त जागा भरण्यासाठी होणारी भरती आता तब्बल ५८,२४२ पदांसाठी होणार आहे. हि १० वी पास उमेदवारांना नोकरीची एक सुवर्णसंधीच आहे. या भरती अंतर्गत पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक २३ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –गट डी
- पदसंख्या –32,438 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –18 – 36 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General/ OBC – ₹500
- SC/ ST/ EBC/ Female/ Transgender – ₹250
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in
RRB Group D Vacancy 2024-25
पदाचे नाव | पद संख्या |
गट डी |
Educational Qualification For RRB Group D Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गट डी | 10th Pass/ ITI |
Salary Details For RRB Group D Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यक्रम व्यवस्थापक | Rs. 18,000/- |
Selection Process For RRB Group D Recruitment 2025
- Computer-Based Test (CBT):
- The test will be conducted online.
- Subjects include General Awareness, Mathematics, General Intelligence & Reasoning.
- Physical Efficiency Test (PET):
- Specific physical requirements must be met depending on the post.
- Document Verification (DV):
- Verification of eligibility and authenticity of submitted documents.
- Medical Examination:
- Candidates must meet the medical standards as prescribed in Para 3.0 of the CEN.
How To Apply For RRB Group D Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For eeslindia.org Bharti 2024-25
|
|
📑 PDF जाहिरात I |
https://shorturl.at/z8fv3 |
📑 PDF जाहिरात II |
https://shorturl.at/djECO |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/B93AM |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://indianrailways.gov.in |
Table of Contents