RRB RRB JE परीक्षा PDF उत्तरतालिका डाउनलोड करा, पूर्ण माहिती-RRB JE Responce Sheet Download
RRB JE Answer key Download
As you may know, Railway Recruitment Board (RRB) is currently conducting its recruitment process for the Junior Engineer (JE) position. The 2nd Stage Computer Based Test (CBT-II) for the post of JE, DMS, CMA etc. against CEN No. 03/2024 was conducted on 22.04.2025. In order to enable candidates who appeared in the CBT-II to view their questions, responses and answer keys, a link has been provided on the websites of RRBs which will be active from 25.04.2025 @ 17:00 hrs. to 30.04.2025 @23:55 hrs. For more updates keep visiting MahaBharti.in.
जसे तुम्हाला माहीत असेल, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) सध्या कनिष्ठ अभियंता (JE) पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे. RRB JE परीक्षेच्या पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) 22 April 2024 ला यशस्वीरीत्या पार पडली. आता, परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत उत्तरतालिकेच्या प्रतीक्षेत आहेत. RRB कडून CBT २ ची उत्तरतालिका आज जाहीर झाली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक दिली आहे. अधिक अपडेटसाठी MahaBharti.in ला भेट देत रहा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App