JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

RRB असिस्टंट लोको पायलट परीक्षेची तात्पुरती परीक्षा तारीख प्रकाशित!! | RRB ALP Exam Dates 2026

RRB ALP Exam 

RRB ALP Exam Dates 2026: CEN 01/2025 (ALP) साठी CBAT चे संभाव्य परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. संबंधित CEN साठी उमेदवाराच्या परीक्षेच्या अंतिम तारखेच्या १० दिवस आधी, सर्व RRB च्या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षा शहर व तारीख पाहण्यासाठी आणि SC/ST उमेदवारांसाठी ‘ट्रॅव्हल ऑथॉरिटी’ (प्रवास प्राधिकार पत्र) डाउनलोड करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. ‘परीक्षा शहर आणि तारीख’ कळवणाऱ्या लिंकमध्ये नमूद केलेल्या परीक्षेच्या तारखेच्या साधारण ४ दिवस आधी ‘ई-कॉल लेटर’ (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची सुविधा सुरू होईल.तसेच असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न येथे डाउनलोड करा …तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

  • परीक्षा तारीखा: 30 ऑक्टोबर 2026.
RRB ALP Exam Dates

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड