पुणे सुरक्षा रक्षक भरती २०२०

Rojgar Sandhi Jahirati

Pune Suraksha Rakshak Bharti 2020 – कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना स्वत:च्या कुटुंबाच्या काळजीपोटी गावचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे एकीकडे हाताला काम नसलेल्याची संख्या असतानाच दूसरीकडे मात्र परप्रांतीय कामगार गावी गेल्यामुळे भूमीपुत्राना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

 

व्यावसायिक क्षेत्रात येणारे आयटी कंपन्या, विविध उत्पादने निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शासकीय व निमशासकिय कार्यालये ( निविदा प्रक्रिया पूर्ण), मॉल्स, मोठमोठ्या सोसायटया, अपार्टमेंट, पंचतारांकीत हॉटेल्स, गोडाऊन, छोट्या कंपन्या (शंभर पेक्षा कमी कामगार असणाऱ्या) अशा असंख्य ठिकाणी काम करणारे खासगी सुरक्षा रक्षक गावी निघुन गेल्याने तेथे खासगी सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण झाली आहे.

 

अशी मिळेल सुरक्षा रक्षकाची नोकरी
परप्रांतीय सुरक्षा रक्षक गावी गेल्याने मराठी तरुणाना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.शहरात 800 ते 900 सुरक्षा रक्षक एजन्सी आहेत.त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात 60 हजारहून अधिक सुरक्षा रक्षकांची सध्या गरज आहे. नववी, दहावी उत्तीर्ण होणाऱ्याना प्राधान्य दिले जाणार आहे. 18 ते 35 या वयोगतातील तरुणाना ही संधी उपलब्ध असून त्यांना 12 हजार 500 ते 18 हजार रूपयांपर्यंत पगार मिळू शकतो. पी फोर फाउंडेशनच्या नगर रोड येथील श्रमिक भवन येथे संपर्क साधु शकता किंवा  [email protected] इमेलवर आपला बायोडेटा पाठवु शकता.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात नोंदणीकृत तब्बल पावणे दोन लाख खासगी सुरक्षा रक्षक काम करत होते. त्यामध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकांची संख्या मोठी होती. परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगारांपैकी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तरांचल, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम येथील रहिवासी असलेल्या 70 टक्के सुरक्षा रक्षकांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. त्यामुळे शहरामध्ये मागील दोन महिन्यापासुन खासगी सुरक्षा रक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवु लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात तरुणाना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिस प्रायव्हेट सिक्युरिटी.

“गेल्या दोन वर्षापासून पोलिस भरती झालेली नाही. त्यातच कोरोनामुळे पुणे, पिंपरी – चिंचवड व ग्रामीण भागात आता सुरक्षा रक्षकांची गरज भासत आहे. सध्या 60 हजार सुरक्षा रक्षकांच्या जागा आहेत. मराठी तरुणाना रोजगाराची चांगली संधी मिळू शकते. रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.”
– सचिन मोरे, मुख्य समन्वयक, पी फोर फाउंडेशन


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

51 Comments
  1. Khushi Kanade says

    10 th pass mulinsathi job aahe Ka..?

  2. दिनेश गोपाळ सूयॆवंशी says

    Parbhani

  3. दिनेश गोपाळ सूयॆवंशी says

    Job पाहिजे

  4. Usha Patil says

    महिलां साठी जाॅब उपलब्ध आहेत का ?

  5. Avinash says

    सोलापूर येथे जॉब मिळे ल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड