RITES लिमिटेड अंतर्गत 146 रिक्त पदांची भरती – RITES Recruitment 2021

RITES Recruitment 2021

RITES Bharti 2021 : RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकूण 146 (Mumbai- 14+, Nagpur – 2+) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांना स्कॅन केलेली प्रत ईमेलवर जमा करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअप्रेंटीस 
  • पद संख्या – 146 (Mumbai- 14+, Nagpur – 2+) जागा
  • शैक्षणिक पात्रता – Engineering Diploma/ Engineering Degree (B.E/ B.Tech)/Non-Engineering Graduate/ ITI Pass-out
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  12 मे 2021 आहे.
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अधिकृत वेबसाईट – rites.com

RITES Recruitment 2021 रिक्त पदांचा तपशील – RITES Vacancies 2021

RITES Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RITES Bharti 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/3gvB2Yl
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3gDZnLt

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vishal bagde says

    Electrician

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड