राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भरती २०२०

RGSSH Recruitment 2020

Rajiv Gandhi Super Speciality Hospital Bharti 2020 : राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली येथे सहाय्यक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी / कर्मचारी नर्स, तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, कार्यालय अधीक्षक, समाजसेवक, एलडीसी पदांच्या एकूण ४१८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२० आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी / कर्मचारी नर्स, तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, कार्यालय अधीक्षक, समाजसेवक, एलडीसी
  • पद संख्या – ४१८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PDF जाहिरात : https://bit.ly/2AsVru7
अधिकृत वेबसाईट : www.rajivgandhisuperspecialityhospital.org

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Prakash kerba Patil says

    Bsc complet Gov job

  2. Shital Sanjay Shinde says

    Me pharmacist ahi Mala job bhetel ka

  3. Nirmala panmand says

    What is age limit for this job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड