नोकरीची मोठी संधी!! Reliance Jio मध्ये या पदांसाठी आजच करा अर्ज | Reliance Jio Recruitment 2022
Reliance Jio Recruitment 2022
Reliance Jio Recruitment 2022
Reliance Jio Recruitment 2022: The recruitment notification has been declared by Reliance Jio. The applications are invited for the Business Analyst. Interested and eligible candidates apply online mode for Reliance Recruitment 2022. The last date for submission of the online applications is available soon. For more details about Reliance Jio Application 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
रिलायन्स जिओ (Reliance Jio) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Reliance Jio Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्यवसाय विश्लेषक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
JOB TITLE | Reliance Jio Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Tech/ B.E.आणि MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
उमेदवारांना हे ज्ञान असणं आवश्यक | उमेदवारांना statistical analysis चं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS Excel, Word आणि Power point चं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना गुगल अॅनालिटिक्स टूलकिटचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
Reliance Jio Bharti 2022 – Eligible Criteria
या पदांसाठी भरती व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Tech/ B.E.आणि MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना हे ज्ञान असणं आवश्यक
- उमेदवारांना statistical analysis चं ज्ञान असणं आवश्यक आहे. त
- संच उमेदवारांना MS Excel, Word आणि Power point चं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना गुगल अॅनालिटिक्स टूलकिटचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
Important Documents
ही कागदपत्रं आवश्यक –
- Resume (बायोडेटा) दहावी
- बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.jio.com या लिंकवर क्लिक करा.
Reliance Industries Careers India
Previous Post
Reliance Jio Recruitment 2022
Reliance Jio Recruitment 2022 : Candidates have great job opportunities in Mumbai. Reliance Jio, an Indian telecom company, will be recruiting MBA candidates. Candidates should have MBA (with Graduation in Engineering). Further details are as follows:-
Reliance Jio या भारतीय दूरसंचार कंपनीमध्ये MBA (with Graduation in Engineering) उमेदवारांना मुंबई येथे नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. Reliance Jio Infocomm Limited, Jio म्हणून व्यवसाय करत आहे आणि Jio Platforms ची उपकंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. Jio सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये कव्हरेजसह राष्ट्रीय LTE नेटवर्क चालवते.
Reliance Jio Bharti 2022
- शैक्षणिक पात्रता : एमबीए (अभियांत्रिकी पदवीसह)
- अनुभव : 0 ते कमाल 2 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
कामाची जबाबदारी
- Identify issues that affect customer experience and value
- Analyze problems and identify the root cause of problems
- Develop solutions in consultation with the people involved in the process
- Evaluate the solution and recommend the final solution
- Explain the solution and purchase to all stakeholders
- To implement measures
येथे अर्ज करा – careers.jio.com
Table of Contents
Second year engineering