३०,००० पदांची मेगा भरती- आता बिग बाजार रिलायन्सकडे

Reliance Big Bazaar Vacancies 2022

Reliance Big Bazaar Vacancies 2022 – प्राप्त बातमी नुसार, आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) फ्यूचर रिटेलच्या स्टोअरचे कामकाज आपल्या ताब्यात घेतले आहे. रिलायंसने फ्यूचरच्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्याही देऊ केल्या आहेत. किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्यूचर रिटेल आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन यांच्यात सुरू असलेल्या वादादरम्यान रिलायंसने हा निर्णय घेतला आहे.

आता रिलायन्स 30,000 कर्मचाऱ्यांना कामावर घेणार

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑगस्ट 2020 मध्ये रिलायन्स-फ्यूचर डील जाहीर झाल्यानंतर, फ्यूचर रिटेल भाडे भरण्यास असमर्थ असल्याने अनेक घरमालकांनी रिलायन्सशी संपर्क साधला. यानंतर रिलायन्सने या जमीनमालकांसोबत लीज करारावर स्वाक्षरी केली आणि जिथे शक्य असेल तिथे ही जागा फ्युचर रिटेल लिमिटेड (एफआरएल) ला सब-लीजवर दिली, जेणेकरून व्यवसाय सुरू ठेवता येईल.

 

रिलायन्स जी स्टोअर्स ताब्यात घेत आहे ती तोट्यात चालणारी आहेत आणि उर्वरित स्टोअर्स एफआरएलद्वारे चालवली जातील. अशा प्रकारे एफआरएलचा ऑपरेटिंग तोटा कमी होईल. तथापि, रिलायन्सच्या ताब्यात नेमकी किती दुकाने आली आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही. रिलायन्स सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. (Future retail store owned by Reliance; Mukesh Ambani will hire 30,000 employees).


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड