भारतीय पुनर्वसन परिषद अंतर्गत विविध पदांची भरती | Rehabilitation Council of India Bharti 2021
Rehabilitation Council of India Bharti 2021
Rehabilitation Council of India Bharti 2021 Details
Rehabilitation Council of India Bharti 2021 : Advertisement pubilshed for the 05 vacancies to fill various posts. Also, remember that the last date to apply is 30th November 2021. More Details is given below:-
भारतीय पुनर्वसन परिषद येथे खाजगी सचिव, कनिष्ठ आशुलिपिक, कर्मचारी कार चालक प्रेषण रायडर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – खाजगी सचिव, कनिष्ठ आशुलिपिक, कर्मचारी कार चालक प्रेषण रायडर, मल्टी टास्किंग स्टाफ
- पद संख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, बी -22, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवीन दिल्ली – 110016
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – rehabcouncil.nic.in
RCI Vacancy 2021 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For RCI Bharti 2021
|
|
PDF जाहिरात :https://bit.ly/3BSDHDl | |
अधिकृत वेबसाईट : rehabcouncil.nic.in |
Table of Contents