प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती २०२०

Regional Mental Hospital Ratnagiri Recruitment 2020

प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप