https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

भारतीय टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी 407 पदे भरण्यात येणार!-Recruitment for 407 in Goa !

Recruitment for 407 in Goa !

भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या 21,413 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. त्यापैकी गोव्यात 73 पदे रिक्त असून, या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री डॉ. प्रम्मासानी चंद्रशेखर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

Recruitment for 407 in Goa !

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यासंदर्भात अतारांकित प्रश्न विचारला होता.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चंद्रशेखर यांच्या उत्तरानुसार, गोव्यासाठी एकूण 407 ग्रामीण डाक सेवक पदे मंजूर करण्यात आली आहेत. 230 पदे उत्तर गोव्यात, तर 177 पदे दक्षिण गोव्यात आहेत. सध्या उत्तर गोव्यात 35 आणि दक्षिण गोव्यात 38 पदे रिक्त आहेत.

ग्रामिण डाक सेवकाच्या दीर्घ अनुपस्थितीबाबत नियम:

  • जर ग्रामीण डाक सेवक 45 दिवसांहून अधिक सुटीवर असेल, तर त्या जागी दुसऱ्या उमेदवाराची नेमणूक केली जाते.
  • सध्या टपाल खात्यात 36 बदली उमेदवार कार्यरत आहेत.
  • ग्रामिण डाक सेवक भरती विविध प्रक्रियेद्वारे केली जाते.

21,413 पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.
संविधानाच्या कलम 16(2) नुसार जात, धर्म, पंथ, लिंग किंवा प्रदेश या आधारांवर कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

नोकरीच्या संधीसाठी पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड