‘या’ रिअल इस्टेट कंपनीत 1000 उमेदवारांना मिळणार नोकऱ्या!!! येथे बघा संपूर्ण माहिती

Real Estate Company Bharti 2021- 2022

Real Estate Company Bharti 2021- 2022 Details 

Real Estate Company Bharti 2021- 2022 : This real estate company will provide jobs to 1000 people recruitment of new employees in all positions. Leading real estate consulting firm Colliers, which is strategically expanding its business in India, has decided to hire more than 1,000 employees next year. Further details are as follows:-

खुशखबर – ‘या’ रिअल इस्टेट कंपनीत 1000 उमेदवारांना मिळणार नोकऱ्या!!! भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आक्रमक रणनीती आखत कॉलियर्स या अग्रगण्य रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने पुढील वर्षी 1,000 पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. Colliers India चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रमेश नायर म्हणाले की, पुढील वर्षी कंपनी भारतात सुमारे 1,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याव्यतिरिक्त जानेवारीमध्ये दोन नवीन सेवा सुरू करणार आहे. भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्याच्या कंपनीच्या आक्रमक धोरणाचा हा एक भाग आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आपला ग्राहक वाढवणे महत्त्वाचे

As head of Colliers India, Nair, an Indian subsidiary of Canadian-based consulting firm Colliers, said it was important to increase the number of employees, adopt the right work culture, market your brand, apply the latest technology and grow your customer base. “We will stick to our strength,” Nair said. We are the largest project management company in the country. We now need to increase our market share in the office, industrial and warehouse and capital market segments.

Colliers India Vacancy 2022

सर्व पदांवर नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार

  • यासाठी सर्व स्तरावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. सध्या कॉलियर्स इंडियामध्ये सुमारे 3,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
  • पुढील वर्षी एक हजार नवीन भरती करण्याचे नियोजन आहे.
  • कंपनी जानेवारी 2022 मध्ये दोन नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
  • त्यांनी तपशील दिलेला नसला तरी व्यवसाय विकासासोबतच खाते व्यवस्थापनावर कंपनी भर देत राहील, असे सांगितले.

रिअल इस्टेट क्षेत्र कोविड 19 मधून सावरतंय

He said the real estate sector is now recovering from the Covid-19 epidemic. Apart from residential areas, offices and shopping malls are also showing signs of improvement. He said the pace of covid vaccination and improved economic conditions are strengthening it.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड