RBI समर इंटर्नशिप 2022: 125 इंटर्नसाठी भारतीय, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित, अर्ज करा
RBI Summer Internship 2022
RBI Summer Internship 2022 Details
RBI Summer Internship 2022 : The Reserve Bank of India (RBI) is inviting applications from indinan and foreign students for summer internships starting from April next year. A total of 125 interns will be selected for RBI summer placements. Those selected will get a monthly stipend of Rs. 20,000/- per month. Students who are pursuing higher studies in Economics, Finance, Banking, Law, etc. are eligible to apply. The last date to apply for RBI Summer Internship is 31st December 2021. Further details are as follows:-
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आरबीआयकडून महत्वाची बातमी येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या माध्यमातून वार्षिक उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम (RBI Summer Internship 2022) जाहीर करण्यात आला आहे. नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुण विद्यार्थी आणि फ्रेशर्सना करिअरच्या दृष्टीकोनातून एक उत्तम संधी मिळणार आहे. या भरतीसाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Summer Placements
The summer placements afford an opportunity to domestic and foreign students to expose themselves to an actual central banking environment and undertake projects on the issues relevant to the Central Bank with the guidance from experts and professionals in the Central Bank.
RBI Internship For Law Students
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होणार्या समर इंटर्नशिपसाठी देशी आणि परदेशी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे विद्यार्थी अर्थशास्त्र, वित्त, बँकिंग, कायदा इत्यादी विषयात उच्च शिक्षण घेत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत. RBI समर इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरबीआय समर इंटर्नशिप 2022 |RBI Internship 2021 For Graduates
Under this recruitment, candidates can get jobs in many fields including Economics, Banking, Finance. Foreign students can also apply for the same. A total of 125 interns will be selected through RBI internship program. The selected interns will have the opportunity to work only in the central office divisions of the bank in Mumbai.
RBI उन्हाळी प्लेसमेंटसाठी एकूण 125 इंटर्न निवडले जातील. निवडलेल्यांना दरमहा 20,000/- रुपये मासिक स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षणार्थींना त्यांच्या मुंबई येण्या-जाण्याचा खर्च उचलावा लागेल आणि निवास व्यवस्था स्वतःच करावी लागेल.
- इंटर्नशिपचे नाव – RBI समर इंटर्नशिप 2022
- इंटर्न संख्या – 125 इंटर्न
- वेतनश्रेणी – दरमहा 20,000/- रुपये
- इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 डिसेंबर 2021
Eligibility of RBI Internship 2022
- व्यवस्थापन, वाणिज्य, सांख्यिकी, कायदा, अर्थशास्त्र, बँकिंग या विषयांचा 5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करत असलेला कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो.
- जे विद्यार्थी अद्याप 3 वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम करत आहेत ते देखील उन्हाळी इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.
- वित्त, बँकिंग, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, कायदा इत्यादी विषयांचा अभ्यास करत असलेला कोणताही विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहे.
शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांची जानेवारी किंवा फेब्रुवारी 2022 मध्ये RBI कार्यालयांमध्ये मुलाखत घेतली जाईल. अंतिम निकाल फेब्रुवारी किंवा मार्च 2022 मध्ये जाहीर केला जाईल.
How to Apply For RBI Summer Internship 2022
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी उन्हाळी इंटर्नशिपसाठी अधिकृत वेबसाइट- chances.rbi.org.in वर अर्ज करू शकतात. परदेशी विद्यार्थी पोस्टाने अर्ज भरून अर्ज करू शकतात. उमेदवारांनी मुख्य महाव्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), सेंट्रल ऑफिस, २१ वा मजला, सेंट्रल ऑफिस बिल्डिंग, शहीद भगतसिंग रोड, मुंबई – ४००००१ येथे अर्ज पाठवायचा आहे. तसेच अधिकृत ईमेल [email protected] वर देखील अर्ज पाठवता येऊ शकेल.
- पात्र भारतीय विद्यार्थ्यांनी उन्हाळी इंटर्नशिपसाठी त्यांच्या संस्थांमार्फत ऑनलाइन वेब-आधारित अर्जाचा वापर करून “भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रण कार्यालयात” अर्ज करावा.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी खालील पत्त्यावर अर्ज करावा –
- मुख्य महाव्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), मध्यवर्ती कार्यालय, 21 वा मजला, केंद्रीय कार्यालय इमारत, शहीद भगतसिंग रोड, मुंबई – 400 001
- [email protected]
Important Links For Applications Invited for 125 Interns
Application form for foreign students – https://bit.ly/31V9JBr
RBI Summer Internship Complete Details – https://bit.ly/30jeLa9
RBI Summer Internship Complete Details
Sr. No. |
States | Control Office | Centre |
---|---|---|---|
1 | Maharashtra, Goa, Daman & Diu and Dadara & Nagar Haveli | Reserve Bank of India Human Resource Management Department (Training & Development Division), Central Office, 21st Floor, Central Office Building, Shahid Bhagat Singh Road, Mumbai � 400 001 |
Mumbai |
2 | Gujarat | Reserve Bank of India P.B.No.1, Ashram Road Ahmedabad – 380 014 |
Ahmedabad |
3 | Karnataka | Reserve Bank of India 10/3/08, Nrupatunga Road P.B.No.5467 Bangalore – 560 001 |
Bangalore |
4 | M.P., Chattisgarh | Reserve Bank of India Hoshangabad Road P.B. No. 32 Bhopal – 462 011 |
Bhopal |
5 | Odisha | Reserve Bank of India Pt. Jawaharlal Nehru Marg P.B. No.16 Bhubaneswar – 751 001 |
Bhubaneswar |
6 | Haryana & Punjab | Reserve Bank of India Central Vista Opp. Telephone Bhawan Sector 17 Chandigarh – 160 017 |
Chandigarh |
7 | Tamil Nadu & Pondicherry | Reserve Bank of India Fort Glacis No.16 Rajaji Salai P.B. No. 40 Chennai – 600 001 |
Chennai |
8 | All North Eastern States | Reserve Bank of India Station Marg, Panbazar P.B. No. 120 Guwahati – 781 001 |
Guwahati |
9 | Andhra Pradesh | Reserve Bank of India 6-1-56, Secretariat Road, Saifabad, P.B. No. 1 Hyderabad – 500 004 |
Hyderabad |
10 | Rajasthan | Reserve Bank of India Rambagh Circle, Tonk Road P.B.No.12 Jaipur – 302 004 |
Jaipur |
11 | Jammu & Kashmir | Reserve Bank of India Rail Head Complex Jammu – 180 012 |
Jammu |
12 | Uttar Pradesh | Reserve Bank of India Mahatma Gandhi Road P.B.No.82/142 Kanpur – 208 001 |
Kanpur |
13 | West Bengal & Andman & Nicobar Islands | Reserve Bank of India 15, N.S. Road Kolkata – 700 001 |
Kolkata |
14 | New Delhi & Himachal Pradesh | Reserve Bank of India 6, Sansad Marg New Delhi – 110 001 |
New Delhi |
15 | Bihar & Jharkhand | Reserve Bank of India South Gandhi Maidan P.B. No. 162 Patna – 800 001 |
Patna |
16 | Kerala & Lakshadweep | Reserve Bank of India Bakery Junction P.B. No. 6507 Thiruvananthapuram – 695 033 |
Thiruvananthapuram |
17 | Uttarakhand | Reserve Bank of India 74/ 1, Raipur Road GMVN Road Dehradun – 248 001 |
Dehradun |
Table of Contents