रतनचंद शाह सहकारी बँक सोलापूर भरती 2021

Ratanchand Shah Sahakari Bank Solapur Bharti 2021

Ratanchand Shah Sahakari Bank Solapur Bharti 2021: एरतनचंद शाह सहकारी बँक सोलापूर येथे सहय्यक सरव्यवस्थापक, व्यवस्थापक,व्यवस्थापक संगणक विभाग, वसूली अधिकारी, क्लर्क पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2021 आहे.

  • पदाचे नाव – सहय्यक सरव्यवस्थापक, व्यवस्थापक,व्यवस्थापक संगणक विभाग, वसूली अधिकारी, क्लर्क
  • पद संख्या – 37 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – ho@rssbank.in
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sangpal mohod says

    आठवी पास असणाऱ्यांसाठी काहीतरी जॉब निघेल का बिचारे अशीच मरून जातील शिकलेल्या माणसाला आज ना उद्या कुठेतरी जॉब मिळणारच हे सरकारने काळजी घ्यावी कमी शिकलेला आहे म्हणून त्याला देशाच्या भारत फेकता येत नाही माझी सरकार ला एक विनंती आहे प्लीज काहीतरी करा आठवी पास होण्यासाठी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड