Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय कृषि विकास योजना

Rashtriya Krishi Vikas Yojana

Rashtriya Krishi Vikas Yojana – राष्ट्रीय कृषि विकास योजना

अनुसुचित जाती / जमाती, महिला शेतकरी तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी कापूस आधारीत पिक पध्दतीस चालना देऊन कापसाच्या देशी वाणांची अतिघण लागवडीची प्रात्यक्षिके या योजनेंतर्गत आयोजित केली जातात. यासाठी दिल्या जाणाऱ्या लाभामध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के हातभार असतो. तुम्हाला वैरण बियाणे आणि आणि खतांसाठी प्रती गुंठे ४६० रुपये या प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त १ हेक्टर साठी ४,६०० रुपये च्या मर्यादेत १००% अनुदान मिळेल.

  •  योजनेची प्रमुख अट : लाभार्थीकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे.
  •  आवश्यक कागदपत्र : जमिनीचा 7/12 व 8अ उतारा, जातीचा दाखला.
  •  लाभाचे स्वरुप असे : प्रति हेक्टरसाठी जास्तीत जास्त 9,000 /- रुपये.

 या ठिकाणी संपर्क साधावा : संबधित मंडळ कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी.

राकृवियो अंतर्गत १००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण

आपत्कालीन परिस्थितीत जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करणे
पात्रतेचा तपशील
  • स्वत: ची शेतजमीन असलेला शेतकरी असावा.
  • शेतकऱ्याकडे पशुधन असावे.
  • गाव शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील असावे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड