Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदांची नवीन भरती सुरु!! । Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Bharti 2023

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Bharti 2023

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Bharti 2023

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Bharti 2023: Rajya Lokseva Hakka Aayog Nashik has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates. Interested and eligible candidates apply before 30th of January 2023. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – 58 ते 63 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक ” सिंहगड ” शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब जवळ, नाशिक – 422002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त अधिकारी 02 पदे

Educational Qualification For Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी 1. महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरीष्ठ पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक

2. महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन, अर्थसंकल्प संदर्भातील अनुभव आवश्यक

3. अध्यापकीय कौशल्य असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

Or

1. पदवीधर, संगणक सांख्यिकी विषयाचे ज्ञान

2. गट अ व गट ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावरील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव

3. Power Point सादरीकरण करण्याचे कौशल्य असल्यास प्राधान्य देण्यात येईल

How To Apply For Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Jobs 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Terms & Conditions – Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Notification 2023

अटी व शर्ती :

  1. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३. दि.१७.१२.२०१६ अन्वये नमूद अटी व शर्तीच्या आधारे नियुक्ती करण्यात येईल. सदर शासन निर्णयानुसार मासिक पारिश्रमिक व भत्ते निश्चित करण्यात येतील.
  2. करार पध्दतीने आयोगामध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींना कोणतेही पदनाम असणार नाही व अर्जित, नैमित्तिक व वैद्यकीय रजा अनुज्ञेय असणार नाही.
  3. नियुक्तीच्या कालावधीत विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी करारपध्दतीने नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तीची असेल.
  4. करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय / वित्तीय अधिकार नसतील. अशी व्यक्ती कोणत्याही शासकीय पत्र / आदेश यावर स्वाक्षरी करण्यास पात्र असणार नाही. इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज, शारीरीक व मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून दि. ३०.०१.२०२३ पर्यंत सादर करावेत.

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Vacancy details 2023

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Rajya Lokseva Aayog Nashik Application 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3Gz90X3
✅ अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

 

Rajya Lokseva Hakka Aayog Nashik has declared a new recruitment notification for interested and eligible candidates for the various vacant posts of “Retired Officer”. There are a total of 02 vacancies available to fill. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can apply before the last date. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 30th of January 2023. For more details about Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

Rajya Lokseva Aayog Nashik Bharti 2023 Details

???? Name of Department Rajya Lokseva Hakka Aayog Nashik
???? Recruitment Details Rajya Lokseva Hakka Aayog NashikRecruitment 2023
???? Name of Posts Retired Officer
???? No of Posts 02 Vacancies
???? Job Location Nashik
✍???? Application Mode Offline
✉️ Address  State Service Rights Commission, Nashik Division, Nashik ” Sinhagad ” Government Rest House, Near Golf Club, Nashik – 422002
✅ Official WebSite maharashtra.gov.in

Educational Qualification For Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Recruitment 2023

Retired Officer Minimum 3 years experience as Assistant Accounts Officer or above in any Finance and Accounts Office of the Government of Maharashtra. Or

Graduate in relevant field

Age Criteria For Rajya Lokseva Aayog Nashik Jobs 2023

Age Limit 58 to 63 Years

Rajya Lokseva Aayog Nashik Recruitment Vacancy Details

Retired Officer 02 posts

All Important Dates For Maharashtra Rajya Lokseva Hakka Aayog Nashik Recruitment 2023

⏰ Last Date  30th of January 2023

Rajya Lokseva Aayog Nashik Bharti Important Links

???? Full Advertisement Read PDF
✅ Official Website Click Here

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड