राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई अंतर्गत महाव्यवस्थापक पदाची भरती

Rajya Arogya Hami Society Bharti 2020


Rajya Arogya Hami Society Bharti 2020 : राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई येथे महाव्यवस्थापक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Retired Person
  • वयोमर्यादा – कमाल वय 65 वर्षे
  • नोकरी ठिकाण – वरळी, मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr_manager@jeevandayee.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.jeevandayee.gov.in

रिक्त पदांचा तपशील – Rajya Arogya Hami Society Vacancies 2020

Rajya Arogya Hami Society Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Rajya Arogya Hami Society Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3hD70i9
अधिकृत वेबसाईट : https://www.jeevandayee.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड