Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजीव गांधी स्कूल नाशिक भरती 2020

Rajiv Gandhi School Nashik Bharti 2020

Rajiv Gandhi School Nashik Bharti 2020 : राजीव गांधी स्कूल नाशिक येथे उपप्राचार्य, शिक्षक, लेखापाल, लिपिक, परिचर, ड्राइव्हर, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकून २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावउपप्राचार्य, शिक्षक, लेखापाल, लिपिक, परिचर, ड्राइव्हर, रिसेप्शनिस्ट
  • पद संख्या – २८ जागा
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राजीव गांधी स्कूल ,सटाणा रस्ता, जवळ चिंतामणी गणेश मंदिर दाभाडी, ता. माळेगाव, जि. नाशिक – ४२३१०५
  • मुलाखतीची तारीख – २१ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Rajiv Gandhi School Nashik Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/38VCZFR
अधिकृत वेबसाईट : www.rgischool.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. priyanka jadhav says

    What a post

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड