Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2026
देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन २०२५ २६ करिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.
तथापि शैक्षणिक संस्थामधील सन २०२५-२६ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सबब आयुक्तालयाचे दिनांक ३१.०७.२०२५ च्या जाहिरातीद्वारे मागविण्यात आलेल्या उपरोक्त अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. खालील नमूद वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक ३०/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष ‘समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे ४११००१’ येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in (ताज्या घडामोडी) या संकेत स्थळाला भेट द्यावी.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















