राजाराम काकणी नांदेड भरती २०२०
Rajaram Kakani Nanded Bharti 2020
Rajaram Kakani Nanded Bharti 2020: राजाराम काकणी नांदेड येथे प्राचार्य, प्री प्रायमरी शिक्षक, PRT, TGT, PGT, PET, कला व संगीत, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, इतर पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, प्री प्रायमरी शिक्षक, PRT, TGT, PGT, PET, कला व संगीत, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, इतर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल – [email protected]
- नोकरी ठिकाण – नांदेड
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय अधिकारी, बुलढाणा अर्बन को.ऑ.क्रेडीट सोसायटी, व्ही.आय.पी.रोड, सहकार संजीवनी, नांदेड – ४३१६०२
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App