रेल्वेत व्हेकन्सी, 85 जागांवर भरती

तुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का? मग रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. इंडियन रेल्वे अँड टुरिझम काॅर्पोरेशनमध्ये 85 जागांवर नियुक्त्या होणार आहेत. IRCTC भारतीय रेल्वेत कॅटरिंग, टुरिझम आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगचं काम पाहते. पर्यवेक्षक पदासाठी ही भरती आहे. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे –

  • पद – पर्यवेक्षक ( हाॅस्पिटॅलिटी )
  • एकूण जागा – 85
  • शैक्षणिक पात्रता – B.Sc. (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन) आणि 1 वर्ष अनुभव
  • वयाची अट – 1 जुलै 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत पूर्ण हवं. SC/ST- 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट
  • अर्जाची फी नाही. नोकरीचं ठिकाण देशभरात असेल.

जाहिरात

वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !